¡Sorpréndeme!

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले |Dadar

2022-08-08 566 Dailymotion

दादर येथील शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले गुलमोहरचे झाड कोसळले. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली, पाहुयात.